Jago Re Pyare Jago
उठा! जागे व्हा उठा! जागे व्हा,हे पुस्तक त्या सर्वांना उद्देशून लिहिले आहे, ज्यांना जीवनातील गूढ आध्यात्मिक सत्य जाणून घ्यायचे आहे. हे पुस्तक त्याच्या शीर्षकास अनुरूप असे जागृतीचे एक आवाहन आहे, की कशाप्रकारे आपण अध्यात्मास स्थूल समजून त्याची त्यानुसारच व्याख्या करतो आणि स्वतःची फसवणूक करतो. हे पुस्तक आपल्या अनेक प्रचलित गैरसमजुतींवर प्रकाश टाकते,जेणेकरून आपण त्यावर विचार करू शकू. आपण आपल्या अंतरात बदल घडवून आणण्याच्या वास्तविक कार्याकडे लक्ष देण्याऐवजी कशाप्रकारे संकल्पना आणि परंपरांशी जुळवून घेतो, याविषयी हे पुस्तक आपल्याला सचेत करते. हे पुस्तक आपल्याला संकल्पना आणि गैरसमजुती यांच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा देते. आपण सद्गुरूंच्या उपदेशास योग्य प्रकारे समजून न घेता किती सहजपणे त्याचा वेगळाच अर्थ लावतो, हेदेखील या पुस्तकात अगदी सरळ आणि स्पष्ट शब्दांत समजावले गेले आहे. This book addresses all who seek to know life’s profound spiritual reality. The book is exactly what its title says: an urgent call to wake up to how we delude ourselves by interpreting physically what is not physical but spiritual. The book identifies many of our most typical illusions so that we can reflect on them. It urges us to wake up to how we neglect our real inner work of self-transformation but settle instead with concepts and conventions. Urging us to go beyond concepts and illusions, the book explains in simple and clear terms why we can so easily misunderstand the master’s teachings. English: A Wake Up CallAuthor: Sabina Oberoi & Beverly Chapman Category: RSSB Tradition: Other Authors Format: Paperback, 176 Pages Edition: 1st, 2021 ISBN: 978-81-952929-7-4 RSSB: MA-251-0 Price: USD 6.00 including shipping. Estimated price: EUR 5.68, GBP 4.93 |