Parmarthi Pattar I
परमार्थी पत्रे भाग 1या पुस्तकात बाबा जैमलसिंहजींनी आपला शिष्य आणि भावी उत्तराधिकारी हुजूर महाराज सावनसिंह जी यांना लिहिलेल्या पत्रांचा अनुवाद आहे. या पत्रांद्वारे आम्हांला ही दुर्लभ माहिती मिळते, की कशाप्रकारे एक महान संत दुसऱ्या महान संतास तयार करतात. जेव्हा महाराज सावनसिंह जी सरकारी नोकरी करत होते, तेव्हा इ. स. 1896 ते 1903च्या दरम्यान ही पत्रे लिहिली गेली आहेत. या पत्रांद्वारे बाबाजींनी महाराज सावनसिंह जी यांना जीवनाशी निगडित प्रत्येक पैलूवर मार्गदर्शन केले आहे आणि साधकाचे राहणीमान तसेच भजन-सुमिरनाविषयी योग्य ते निर्देश देऊन प्रेरितही केले आहे. जरी या पत्रांमध्ये नमूद केलेल्या गोष्टी विशेषकरून त्यांचे होणारे उत्तराधिकारी महाराज सावनसिंहजींसाठी असल्या, तरी काही गोष्टी अशाही आहेत, ज्यांचा लाभ सर्व सत्संगी आणि जिज्ञासूंनासुद्धा होऊ शकतो. This book gives the reader a rare look into the spiritual grooming of one great saint by another and contains translations of letters written by Baba Jaimal Singh Maharaj to his disciple and successor, Maharaj Sawan Singh. Covering the period 1896-1903, when Maharaj Sawan Singh was still in government service, these letters contain personal advice as well as specific instructions and encouragement in matters of meditation and the spiritual way of life, from which all disciples and spiritual seekers can benefit. English: Spiritual LettersAuthor: Baba Jaimal Singh Category: RSSB Tradition: The Masters Format: Paperback, 264 Pages Edition: 3rd, 1999 ISBN: 978-81-8466-133-0 RSSB: MA-216-0 Price: USD 8 including shipping. Estimated price: EUR 7.57, GBP 6.57 |