Sant Samagam
संत समागमदरियाईलालजींनी हे पुस्तक आत्मचरित्र शैलीत लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली विनोदप्रियता, बुद्धिमत्ता आणि विनम्रतेने महाराज सावनसिंह जी (ज्यांना प्रेमाने संगत "बडे महाराज जी" म्हणत असे) यांच्यासोबत आलेल्या आपल्या व्यक्तिगत अनुभवांचे वर्णन केले आहे. पुस्तकाचा बहुतांश भाग हा युवा लेखकाद्वारे लिहिलेल्या त्या टिपणांवर आधारित आहे, जे त्यांनी महाराज सावनसिंह जी व इसाई पाद्री आणि अन्य जिज्ञासूंबरोबर झालेल्या निजी बैठकांमधील आध्यात्मिक चर्चेतून घेतले होते. Semi-autobiographical in style, the author, with great humour, wit and humility, recounts his personal experiences with Maharaj Sawan Singh, affectionately known as the Great Master. Most of the book is based on the young Daryai Lal's notes, taken during a number of private meetings and spiritual discussions held by Maharaj Sawan Singh with Christian missionaries and other visitors over many years.English: Call of the Great MasterAuthor: Daryai Lal Kapur Category: RSSB Tradition: Other Authors Format: Paperback, 276 Pages Edition: 1st, 1998 ISBN: 978-93-93426-77-2 RSSB: MA-029-0 Price: USD 8 including shipping. Estimated price: EUR 7.57, GBP 6.57 |