Amrit Vachan
Amrit Vachan
अमृत वचने
या पुस्तकामध्ये बाबा जैमलसिंह जी महाराज(इ. स. 1839-1903), महाराज सावनसिंह जी (इ. स. 1858-1948), महाराज जगतसिंह जी (इ. स. 1884-1951) आणिमहाराज चरनसिंह जी (इ. स. 1916-1990) यांच्या सत्संगांमधील आणि संभाषणांमधील काही निवडक वचने दिली गेली आहेत. हे संतमताच्या शिकवणुकीच्या साराचे एक आध्यात्मिक पुष्प आहे, त्यांच्या उपदेशानुसार मनुष्यास आपल्या व्यावहारिक जीवनास योग्य दिशा देण्यास मदत मिळते.
This book is a spiritual bouquet, as it contains extracts from the conversations and discourses of four great saints — Baba Jaimal Singh (1839-1903), Maharaj Sawan Singh (1858-1948), Maharaj Jagat Singh (1884–1951), and Maharaj Charan Singh (1916-1990). It contains the essence of Sant Mat teachings and conveys practical means on how to mould one’s life to live up to these teachings.