Prakash Ki Khoj

प्रकाशाचा शोध

या पुस्तकामध्ये हुजूर महाराज चरनसिंह जी यांच्याद्वारा विदेशी जिज्ञासूंना आणि शिष्यांना इ. स. 1965 ते 1971 दरम्यान लिहिलेल्या सुमारे 500 पत्रांचा उल्लेख आहे. साध्या, स्पष्ट आणि मनोहर शैलीमध्ये लिहिलेल्या या पत्रांमध्ये आध्यात्मिक मार्ग अनुसरणाऱ्या आजच्या जिज्ञासूंचे व्यावहारिक मार्गदर्शन केले गेले आहे. जिज्ञासूंना येणाऱ्या अडचणींविषयी हुजूरांना असणारी सखोल जाणीव त्यांच्या उत्तरांमधून दिसून येते. या पत्रांमध्ये वाचकाला कर्मसिद्धान्त, भाग्य, विवाह, शाकाहार, ड्रग्स, मदिरा, नैतिकता, आध्यात्मिक अभ्यासाची विधी, तसेच आंतरिक अनुभवांसारख्या मनात उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळतील.

This book contains a selection of more than 500 letters written by Maharaj Charan Singh from 1965 to 1971 to foreign seekers and disciples. Gracefully written, yet candid and direct, these letters offer practical guidance imbued with deep understanding of the struggles faced by modern devotees of the spiritual path. The reader will find illuminating responses on such subjects as karma, destiny, marriage, vegetarian diet, drugs and alcohol, morality, meditation technique, and inner experiences.

English: Quest for Light
Author: Maharaj Charan Singh
Category: RSSB Tradition: The Masters
Format: Paperback, 292 Pages
Edition: 1st. 2006
ISBN: 978-81-8466-365-5
RSSB: MA-073-0

Price: USD 8 including shipping.
Estimated price: EUR 7.57, GBP 6.57
Copies: 1 2 3 4 (maximum)

Before placing your order, please read this important information.

Other Language Editions