Jesus Christ Ka Updesh Bhag 1

Jesus Christ Ka Updesh Bhag 1

येशू ख्रिस्ताचा उपदेश भाग 1 (सेंट जॉन)

पाश्चिमात्य लोकांना संबोधित करताना महाराज चरनसिंह जी सामान्यतः न्यू टेस्टामेन्ट के गॉस्पल्ज़ वर आधारित सत्संग करीत असत. हे पुस्तक त्याच वार्तांवर आधारित आहे. या वार्तांमध्ये महाराजजींनी ख्रिस्ताच्या एका शिष्य जॉनद्वारे गॉस्पलमध्ये उल्लेखित ख्रिस्ताच्या वचनांचे आध्यात्मिक वर्णन केले आहे. या वर्णनांमध्ये त्यांनी ख्रिस्ताच्या वचनांमधील अशा शाश्वत सत्यावर प्रकाश टाकला आहे, जो धार्मिक सिद्धान्तांपेक्षा कितीतरी पटींनी उच्च कोटीचा आहे. पुस्तकात गॉस्पल्च्या प्रत्येक उद्धरणानंतर महाराज चरनसिंहजींनी त्याचे वर्णन केले आहे. पुस्तकाच्या शेवटी, बायबल तथा ख्रिस्ती मताच्या विभिन्न पैलूंवर श्रोत्यांचे प्रश्न व महारजजींनी त्यावर दिलेली उत्तरे आहेत.

When addressing a Western audience, Maharaj Charan Singh often took the Gospels of the New Testament as the basis of his discourse. The original book in English was transcribed from such talks and presents a mystic interpretation of the Gospel according to John, explaining the universal truths it contains which transcend religious doctrine. The Gospel is quoted verse by verse with Maharaj Charan Singh’s explanations following each verse. Each Chapter ends with questions and answers about various aspects of the Bible and the Christian religion.

Format Paperback, 296 Pages
Edition 1st, 2015
ISBN 978-81-8466-388-4
Item Code MA-056-0
$7.00 USD including shipping
Approx. €6.48 EUR • £5.39 GBP
Copies:
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Jesus Christ Ka Updesh Bhag 1 by Maharaj Charan Singh
Other Language Editions