Mera Satguru

Mera Satguru

सद‌्गुरूंच्या सहवासात

या पुस्तकात, एका जिज्ञासूने आध्यात्मिक गुरूच्या शोधासाठी केलेल्या आयुष्यभराच्या प्रयत्नांचे वर्णन आहे. भारतात येऊन आपल्या सद‌्गुरू महाराज सावनसिंहजींना भेटून त्याचा हा शोध पूर्ण झाला. लेखकाची सजीव वर्णनात्मक शैली, तसेच जीवनातील विविध मनोरंजक गोष्टींचे प्रस्तुतीकरण केल्यामुळे, हे पुस्तक अनेक दशकांपासून पाठकांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे. हे मुख्यत्वे 14 पत्रांचे संकलन आहे, जी लेखकाने इ. स. 1932 ते 1933 पर्यंत अमेरिकेत राहणारे आपले सहयोगी शिष्य व जिज्ञासूंना लिहिली होती. या पत्रांत, लेखकाने महाराज सावनसिंह जी सोबत व्यतीत केलेल्या व्यक्तिगत अनुभवांचे वर्णन केले आहे. डॉ. जॉन्सननी सदगुरूंकडून मिळालेल्या आध्यात्मिक ज्ञानाचे वर्णन अतिशय श्रद्धापूर्वक केले आहे.

A seeker tells of his lifelong quest for a spiritual teacher and the fulfilment of that quest when he met his Master, Maharaj Sawan Singh, in India. The author's vivid descriptive style and anecdotal writing has made this book an inspiration to readers over the decades. The main body of the book consists of 14 letters written in 1932 and 1933 to fellow disciples and seekers in America, which provide a firsthand account of life with Maharaj Sawan Singh, who was affectionately known as the Great Master. Dr Johnson recounts with wonder and awe the beauty of the mystic teachings he learned.

Format Paperback, 264 Pages
Edition 3rd, 2009
ISBN 978-81-8466-429-4
Item Code MA-045-0
$7.00 USD including shipping
Approx. €6.48 EUR • £5.39 GBP
Copies:
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Mera Satguru by Dr. Julian P. Johnson
Other Language Editions