Sar Bachan Sangreh

Sar Bachan Sangreh

सारबचन संग्रह

सारबचन संग्रह हुजूर स्वामीजी महाराजजींच्या 'शब्दांचा' (पदांचा) संग्रह आहे. ही पदे आम्हांला स्वामी जी महाराजजींनी सांगितलेला आध्यत्मिक मार्ग, संतमताची शिकवण याचे परिचय करून देतात. त्यांची प्रभावी पदरचना आम्हांला जीवनातील वास्तविकतेप्रती सचेत करते. ही पदे आम्हांला पूर्ण निष्ठेने आंतरिक अभ्यास करण्यासाठी आणि परमात्म्याबरोबर असलेला आपला तो संबंध अनुभवण्याची प्रेरणा देतात, जो मनुष्याचा एकमात्र स्थायी संबंध आहे. स्वामीजींनी काही प्रश्नांची उत्तरे अत्यंत प्रभावीपणे दिली आहेत, जसे की - आम्ही कोण आहोत? आम्ही कोठून आलो आहोत? आम्ही येथे का आहोत? आमच्या जीवनातील घटनांमागे कोणते तर्कसंगत कारण आहे का? आपल्या व्यक्तिगत विकासासाठीचे मार्गदर्शन आम्ही कुठून घ्यावे? मनुष्य रूपात आपली संभाव्य क्षमता मिळवणे आणि मानवीजीवनाचा उद्देश पूर्णपणे सिद्धीस नेणे आमच्यासाठी शक्य आहे काय? आपली उच्चतम आंतरिक क्षमता प्राप्त करणे आणि मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देश प्राप्त करणे आम्हांला शक्य आहे का? आणि शक्य असेल, तर ह्याच्यासाठी आम्हांला काय करावे लागेल?

The second volume of Sar Bachan consists of the poetry by Soami Ji Maharaj. The poems convey the teachings of Sant Mat, the mystic path taught by Soami Ji. They are powerful exhortations for us to awaken to the true reality of life and devote ourselves to the only lasting relationship, with God, through devotion to the inner meditation practice. Soami Ji forcefully addresses such questions as:  Who are we? Where do we come from? Why are we here? Is there a rational explanation for the events of life? Where can we go to get guidance on personal evolution? Is it possible to achieve our human potential and fully realize life's purpose, and if so, how?

Format Hardcover, 608 Pages
Edition 1st, 2007
ISBN 978-81-8256-756-6
Item Code MA-035-0
$12.00 USD including shipping
Approx. €11.11 EUR • £9.24 GBP
Copies:
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Sar Bachan Sangreh by Soami Ji Maharaj
Other Language Editions