Guru Ravidas
गुरू रोहिदासपंधराव्या शतकात गुरू रोहिदास जी हे कबीर साहेबांचे समकालीन होते आणि ते बनारसमध्येच राहत असत. संत रोहिदासांनी हिंदू व मुसलमान दोन्ही धर्मांच्या कर्मकांडांचे खंडन केले. आपल्या उपदेशात त्यांनी मानवीजीवनातील अस्थिरता, मृत्यूचे सावट व सद्गुरूंच्या मार्गदर्शनाद्वारे आपल्या अंतरात निनादणाऱ्या शब्दाची साधना अर्थात परमात्म्याची खरी भक्ती करण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. त्यांची पद्यरचना खरी नम्रता, प्रभुप्रेम आणि त्यांनी अनुभवलेल्या विरहवेदनेनी ओतप्रोत आहे. त्यांची भाषाशैली निर्भीड आणि स्पष्ट आहे. या पुस्तकात समाविष्ट केलेली त्यांची पदे संतमताच्या मूलभूत आध्यात्मिक सिद्धान्त - जसे देहधारी गुरूची आवश्यकता, नामभक्ती, शाकाहार, तसेच कर्मसिद्धान्त यावर प्रकाश टाकतात. Ravidas was a contemporary of Kabir in the fifteenth century, and was also from Banares. Ravidas criticized the ritualistic forms of worship practiced in both Hinduism and Islam. He stressed the transience of life and the imminence of death, and the importance of true devotion to God by listening to the Name or Sound within, under the guidance of a Master. His poems are marked by bold, down to earth language and are infused with his true humility, love for God, and the pain of separation that he experienced. Quite a few poems that are included in this volume cover the basic mystic principles of Sant Mat, such as the necessity of a living Master, devotion to the Name, vegetarianism, and the law of karma. English: Guru RavidasAuthor: Dr. Kashi Nath Upadhyaya Category: Mystic Tradition Format: Paperback, 296 Pages Edition: 3rd, 2012 ISBN: 978-81-8466-161-3 RSSB: MA-008-0 Price: USD 8 including shipping. Estimated price: EUR 7.57, GBP 6.57 |