Dharti Par Swarg

Dharti Par Swarg

धरणीवर स्वर्ग

या पुस्तकामध्ये लेखकाने आपल्या वैयक्तिक चिंतन आणि चित्तवेधक घटनांच्या माध्यमातून राधास्वामी सत्संग बियासचा क्रमवार इतिहास, तसेच येथील चार सद‌्गुरूंचा परिचय दिला आहे. लेखकाने सद‌्गुरूंच्या जीवनातील घटनांची उदाहरणे देऊन शिष्याचे ते गुण अधोरेखित केले आहेत, जे अध्यात्माच्या सर्व साधकांनी आत्मसात केले पाहिजे. पुस्तकामध्ये आध्यात्मिक वातावरणाचा तो सुगंध दरवळत आहे, जो डेरा बियासमध्ये सद‌्गुरूंच्या निवास आणि त्यांच्या उपदेशामुळे बहरला आहे.

Through anecdotes and personal reflections, this book gives a chronological history of the Dera in Beas, India and four Masters who lived there. The author uses incidents from the lives of these Masters as examples of the qualities of discipleship that need to be imbibed by all who seek spiritual realization. A sense of the spiritual atmosphere of the Dera, as the place where the Masters lived and taught, permeates the book.

Format Paperback, 512 Pages
Edition 3rd. 1998
ISBN 978-93-93426-88-8
Item Code MA-003-0
$12.00 USD including shipping
Approx. €11.11 EUR • £9.24 GBP
Copies:
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Dharti Par Swarg by Daryai Lal Kapur
Other Language Editions