Anter Ki Awaz

Anter Ki Awaz

अंतरीचा आवाज

हे लहानसे पुस्तक सेनेच्या एका इंग्रज आर्मी अधिकाऱ्याद्वारा लिहिले गेले आहे. हे पुस्तक त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर लिहिले आहे, ज्यामध्ये संतमताच्या शिकवणुकीच्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये आध्यात्मिकता आणि अध्यात्मवाद यामधील फरक, तसेच शाकाहाराचे महत्त्व उलगडून सांगण्यात आले आहे.

A succinct pamphlet written by a former British military officer stationed in India prior to independence, this book illuminates the essentials of the Sant Mat teachings. Explanations are given concerning the difference between spirituality and spiritualism and the importance of vegetarianism.

Format Paperback, 56 Pages
Edition 7th. 2008
ISBN 978-81-8466-458-4
Item Code MA-144-0
$4.00 USD including shipping
Approx. €3.70 EUR • £3.08 GBP
Copies:
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Anter Ki Awaz by Col. C. W. Sanders
Other Language Editions