Bhakti Ki Mahima
![]() कोणत्याही श्रेष्ठ सत्तेप्रती किंवा शक्तीप्रती श्रद्धा व भक्तिभाव असणे मानवजातीसाठी स्वाभाविकच आहे. परमात्म्याप्रती स्वाभाविक प्रेम म्हणजेच भक्ती होय व हाच सर्व आध्यात्मिक विचारधारांचा आधार आहे, असे हे पुस्तक दर्शवते. जोपर्यंत अंतरात भक्तिभाव उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कोणतीही आंतरिक साधना होऊ शकत नाही. हिंदू धर्मग्रंथांत वर्णिलेल्या भक्तीच्या विविध रूपांचे या पुस्तकात सविस्तरपणे विवेचन केले गेले आहे. जन्ममृत्यूच्या अंतहीन चक्रातून मुक्तीचे साधन म्हणून भक्तीचे महत्त्व अधोरेखित करणे, हाच या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. The practice of bhakti or devotion to a superior force or being is intrinsic to humanity. The book demonstrates that bhakti, which is the spontaneous love for God, is the foundation of all spiritual disciplines. Without the pull of bhakti within, no spiritual practice is possible. This book explores various forms of bhakti as practised and discussed in the Hindu scriptures. The central theme of the book, is the practice and power of devotion as a means of liberation from the endless cycles of transmigration. English: Practice and Power of DevotionAuthor: K.Sankaranarayanan Category: Mysticism in World Religions Format: Paperback, 320 Pages Edition: 1st, 2026 ISBN: 978-93-47312-24-3 RSSB: MA-285-0 Price: USD 9 including shipping. Estimated price: EUR 8.52, GBP 7.39 |



