Moksh Ke Marg
Moksh Ke Marg
मोक्षाचे मार्ग
मोक्षाचे मार्ग या पुस्तकात वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेचे संक्षिप्त वर्णन केले गेले आहे. यात, वैदिक काळात लोक कसे अद्वैतवादी होते, याचे तर्कसंगत वर्णन केलेले आहे. जरी ते परमात्म्याला अनेक नावांनी संबोधित असले, तरी वास्तवात परमात्मा एक आहे, यावरच त्यांचा विश्वास होता. या पुस्तकात, भारतात मागील अनेक शतकांमध्ये जन्म-मरणाच्या फेऱ्या चुकविण्यासाठी विकसित झालेल्या अनेक मार्गांचे वर्णन केले गेले आहे. यात मनुष्याच्या मूळ स्वभावाच्या वैशिष्ट्याबरोबर, मानवजन्म हा प्रभुप्राप्तीसाठीची एक दुर्मिळ संधी आहे, याचेही वर्णन केले आहे. यात पारमार्थिक मार्गावर चालणाऱ्या आध्यात्मिक जिज्ञासूंच्या मार्गदर्शनासाठी गुरूच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर पण प्रकाश टाकण्यात आला आहे. जे लोक प्राचीन हिंदू धर्मग्रंथांत वर्णिलेला आध्यत्मिक उपदेशाचा सार समजू इच्छितात, त्यांच्यासाठी हे पुस्तक विशेषकरून उपयुक्त ठरेल.This book gives a brief description of the Vedas, Upanishads and the Bhagavad Gita. It argues that the early Vedic people were monotheistic - they believed in one God even though they addressed God with various names. The book unfolds various paths evolved over the centuries in India for attaining liberation from the cycle of birth and death. It discusses the characteristics of human nature and the opportunity that human birth affords for God-realization. It also focuses on the crucial role of the Guru in guiding spiritual seekers in their journey. For those interested in understanding the core spiritual teachings as given in the ancient Hindu texts, this book will be of great help.
Format
Paperback, 584 Pages
Edition
1st, 2018
ISBN
978-93-88733-00-7
Item Code
MA-249-0
$12.00 USD
including shipping
Approx. €11.11 EUR • £9.24 GBP
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Other Language Editions