Shakahari Bhojan (Swadisht Pakwaan)
शाकाहारी भोजन स्वादिष्ट व्यंजनेहे एक शाकाहारी पाककलेचे पुस्तक असून, यामध्ये अनेक सोप्या आंतरराष्ट्रीय पाककृती दिलेल्या आहेत, ज्यात पारंपारिक भारतीय पाक पद्धतींमध्ये चीनी, जापानी आणि पाश्चिमात्य पाककृतींचा प्रभाव दिसून येतो. या पुस्तकात जवळपास 250 पाककृतींचा समावेश आहे, ज्यात सॅलेड, सूप, स्नॅक्स, मुख्य पक्वान्ने आणि डिजर्टस, या सर्व गोष्टी अंडी, लार्ड व जैलेटिन शिवाय बनवण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. आजकालच्या विविध संस्कृती असलेल्या समाजात, विशेषकरून शाकाहारी आहार स्वीकारलेल्या लोकांसाठी या सोप्या पाककृती लिहिल्या गेल्या आहेत.This book contains a wide range of simple international lacto-vegetarian recipes blending the traditions of Indian cooking with influences from China, Japan and the West. It includes almost 250 recipes from beverages, salads, soups and snacks, to main course dishes and desserts all made without the use of eggs, lard or gelatin. These simple to follow recipes are written for vegetarians in today’s increasingly multicultural world.English: Creative Vegetarian CookingAuthor: Veena Panjwani Category: Vegetarian Cookbooks Format: Paperback, 160 Pages Edition: 1st, 2019 ISBN: 978-93-88733-51-9 RSSB: MA-183-0 Price: USD 7 including shipping. Estimated price: EUR 6.62, GBP 5.75 |