Sant Mat Darshan

Sant Mat Darshan

संतमत दर्शन

पुस्तकाच्या पूर्वार्धात हुजूर महाराज चरनसिंह जी यांच्या अकरा सत्संगांचे संक्षिप्त वर्णन आणि त्यानंतर हुजूर महाराजजींद्वारा इ. स. 1952 ते 1958च्या दरम्यान पश्चिमेतील सत्संगी आणि जिज्ञासूंना लिहिलेल्या जवळपास 400 पत्रांमधून दिलेली अवतरणे वाचायला मिळतात. सत्संगांमध्ये हुजूरांनी, होऊन गेलेल्या पूर्ण संतांनी सांगितलेले विश्वव्यापक मूलभूत सत्य, दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि वृत्तांतांच्या मदतीने समजावून सांगितले आहे. हुजूर सदर पत्रांमध्ये दैनंदिन जीवनातील व्यावहारिक समस्या आणि भजन-सुमिरन, तसेच अंतरात आध्यत्मिक मार्ग अनुसरण्याचा परामर्श देऊन प्रोत्साहित करतात.

The first part of this book consists of abridged translations of 12 discourses, followed by excerpts from almost 400 of Maharaj Charan Singh's letters to Western seekers and disciples between 1952 and 1958. Using examples and stories from everyday life, the discourses explain the fundamental universal truths taught by the perfect Masters of all ages. In his letters, Maharaj Charan Singh gives encouragement and advice on practical problems of daily living, as well as on meditation and the inner spiritual path.

Format Paperback, 376 Pages
Edition 2nd. 1996
ISBN 978-81-8466-438-6
Item Code MA-071-0
$8.00 USD including shipping
Approx. €7.40 EUR • £6.16 GBP
Copies:
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Sant Mat Darshan by Maharaj Charan Singh
Other Language Editions