Sant Kabir
संत कबीरया पुस्तकात संत कबीर (इ. स. 1398-1518) यांचे जीवन, शिकवण आणि काव्यरचनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात पंधराव्या शतकात कबीरसाहेबांनी प्रभुप्राप्तीच्या आंतरिक मार्गाचा उपदेश दिला. हे पुस्तक कबीर साहेबांच्या जीवनास एका शिष्य, कवी तथा आध्यात्मिक गुरूच्या स्वरूपात आमच्या समोर प्रस्तुत करते आणि हे सिद्ध करते, की कशाप्रकारे त्यांचे जीवन धर्म, संप्रदाय आणि जातपात यांच्या पलीकडे होते. या पुस्तकातील त्यांचे दोहे जिज्ञासूंना जागृत करून, त्यांना आध्यात्मिक शोध घेण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करतात.This book explores the life, teachings and poetry of Saint Kabir (1398-1518), who taught the mystic path of God-realization in fifteenth-century India. This book highlights the life of Kabir as a disciple, poet and spiritual teacher and explains how his life transcended religion, nationality and caste. The book contains a collection of Kabir’s couplets which inspire and reason with the reader in order to ignite and intensify the quest for spirituality.Author: Shanti SethiCategory: Mystic Tradition Format: Paperback, 384 Pages Edition: 4th, 2018 ISBN: 978-93-86866-92-9 RSSB: MA-050-0 Price: USD 9 including shipping. Estimated price: EUR 8.52, GBP 7.39 |