Paltu Sahib
संत पलटूउत्तर भारतात राहणारे आध्यात्मिक गुरू, संत पलटू साहेब (इ. स. 1710-1780) हे एक दुकानदार होते. या पुस्तकात पलटू साहेबांचे जीवन, उपदेश व त्यांनी केलेली काव्यरचना यांचे वर्णन आहे. पलटू साहेबांनी देहधारी सद्गुरूंप्रती भक्तिभाव, नामाचा आंतरिक अभ्यास आणि प्रेमाच्या विश्वव्यापी मार्गाचा उपदेश दिला आहे. पलटू साहेबांनी धार्मिक कट्टरता आणि कर्मकांडाचे उघडपणे खंडन केल्यामुळे, धार्मिक कट्टरपंथियांनी त्यांच्या झोपडीला आग लावून त्यांना जिवंत जाळले. आपल्या प्रभावशाली शैलीमध्ये त्यांनी दैनंदिन जीवन आणि कार्यांशी निगडित उदाहरणे दिली आहेत. विरोधाभासयुक्त त्यांची काव्यरचना अतिशय सुंदर व परिणामकारक आहे.A spiritual master and teacher, Paltu was a grocer of northern India who lived from 1710 to 1780. This volume gives an account of Paltu's life and teachings, along with the translation of many of his poems. He taught the universal mystic path of love, meditation on the inner Name, and devotion to the living spiritual Master. He was critical of orthodox religious practices and rituals, and for this he was ultimately burnt alive by the religious authorities. His eloquent poetry freely uses images drawn from his daily life and work, creating often paradoxical, beautifully crafted, and powerful works. English: Sant PaltuAuthor: Isaac A. Ezekiel Category: Mystic Tradition Format: Paperback, 400 Pages Edition: 1st. 2011 ISBN: 978-81-8256-963-8 RSSB: MA-028-0 Price: USD 9 including shipping. Estimated price: EUR 8.52, GBP 7.39 |