Sant Dadu Dayal
संत दादू दयालसोळाव्या शतकातील संत दादू दयाल, अकबरच्या शासनकाळात राजस्थानात राहात होते. त्यांचा जन्म मुसलमान घराण्यात झाला होता आणि व्यवसायाने ते पिंजारी होते. भले कोणी त्यांना शिव्या दिल्या, तरी सर्वांशी त्यांचा व्यवहार प्रेम आणि सौहार्दपूर्ण असल्यामुळे 'दयाल' शब्द त्यांच्या नावासोबत जोडला गेला. त्यांच्या रचनांतून आम्हांला बोध होतो, की मनुष्य शरीर मुक्तीचे द्वार आहे, परंतु आपला अहंकार प्रभुप्राप्तीच्या मार्गावरील अडथळा आहे. त्यांच्या रचनांतून आम्हांला हा संदेश मिळतो, की भजन-सुमिरनाद्वारे आपण मनावर ताबा मिळवू शकतो; आणि भजन-सुमिरन करण्यासाठीची आंतरिक अभ्यासाची गुप्त युक्ती आपण फक्त पूर्ण गुरूंकडूनच शिकू शकतो. त्यांच्या विस्तृत व सुंदर कविता वाचल्यावर आम्हांला बोध होतो, की कशाप्रकारे त्यांनी सुंदर उदाहरणे देऊन आमचे लक्ष्य या विडंबनेकडे वेधले, की आम्ही संसारात आवश्यकतेपेक्षा जास्त गुंतलेले आहोत, याउलट, मृत्यू वेगाने आपल्याकडे झेप घेत आहे आणि अशावेळेस केवळ प्रभुप्रेमच आमचा सांभाळ करू शकते.Dadu, a sixteenth-century mystic who lived in Rajasthan during the reign of Akbar, the Mughal emperor, was a cotton carder by profession and Muslim by birth. He was called dayal, "the compassionate one," because he showed love and compassion to everyone, even to those who abused him. His poetry teaches that the human body is the door to salvation but that ego stands in the way of God-realization; that our mind can be controlled through meditation; and that only from a perfect Guru can we learn the secret of this inner meditation practice. Through translation of many of his lengthy poems, the reader sees Dadu's use of strong images to contrast our over-involvement in the world with the fact that death is fast approaching and only the Lord's love will sustain us. English: Dadu - The Compassionate MysticAuthor: Dr. Kashi Nath Upadhyaya Category: Mystic Tradition Format: Paperback, 180 Pages Edition: 2nd. 2001 ISBN: 978-81-8256-350-6 RSSB: MA-022-0 Price: USD 5 including shipping. Estimated price: EUR 4.73, GBP 4.11 |