Swar Anek, Geet Ek

Swar Anek, Geet Ek

स्वर अनेक, गीत एक

स्वर अनेक , गीत एक, या पुस्तकात, भारतातील महाराष्ट्र राज्यात बाराव्या ते सतराव्या शतकात होऊन गेलेले पूर्ण संतांमधील अशा काही संतमहात्म्यांच्या जीवन आणि त्यांनी दिलेल्या उपदेशावर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यांनी अंतर्मुख साधनेच्या विश्वव्यापी मार्गाचा उपदेश दिला आहे. या कालावधीत रचले गेलेले विशाल संतकाव्य, या संतांची विनम्रता, तसेच गूढ आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच त्याकाळच्या लोकांमधील सहृदयता आणि त्यांच्यातील ग्रहणशीलता पण दर्शवते. दैनंदिन जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जात असतानासुद्धा, आध्यात्मिक शोध घेण्यासाठी त्यांच्यातील समर्पण भाव, त्यावेळी प्रचलित असलेल्या धार्मिक परंपरांविरुद्ध जाऊन वेगळा मार्ग अनुसरण्याचे साहस आणि गूढ परम सत्य जाणून घेण्यासाठी त्यांच्यातील उत्कट इच्छाशक्तीचे दर्शनही या पुस्तकातून होते.

This book opens a window onto the lives and teachings of some of the many mystics who lived in Maharashtra, India, between the twelfth and seventeenth centuries and taught the universal path of inner devotion. The abundance of mystic poetry that emerged in those centuries reflects not only the humility and profound spiritual understanding of the mystics but also the receptive minds and hearts of the people of their time – their commitment to seek beyond the hardships of daily living, their courage to choose an unconventional way beyond the ritual practices of the day, their passion to know a deeper and higher reality.     

Format Paperback, 368 Pages
Edition 1st, 2013
ISBN 978-81-8466-252-8
Item Code MA-243-0
$9.00 USD including shipping
Approx. €8.33 EUR • £6.93 GBP
Copies:
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Swar Anek, Geet Ek by Judith Sankaranarayan
Other Language Editions