Sant Samvad, Bhag 3
संत संवाद भाग 3महाराज चरनसिंह जी यांनी सुमारे 40 वर्षांपर्यंत परदेशात राहणाऱ्या आपल्या शिष्यांबरोबर प्रश्नोत्तरांच्या बैठकींचे आयोजन केले. यामध्ये सद्गुरूंच्या आध्यात्मिक उपदेशासंबंधी सर्व विषयांवर चर्चा होत असे. सुमारे 2000 प्रश्नोत्तरांचा हा संग्रह विषयानुसार तीन भागांमध्ये प्रस्तुत करण्यात आला आहे: 1. मूळ सिद्धान्तांचा परिचय 2. आध्यत्मिक मार्ग अनुसरणे 3. पारमार्थिक जीवनशैली आत्मसात करणे. या संग्रहामधील अनेक प्रश्न आणि उत्तरे याआधी प्रकाशित झालेल्या संत-संवाद आणि संत वचन या पुस्तकांमध्ये प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकामध्ये कर्मसिद्धान्त, पुनर्जन्म, स्वतंत्र इच्छा, आत्मा आणि परमात्मा, सद्गुरूंची आवश्यकता, शिष्य आणि सद्गुरूंचा संबंध, नामदान आणि चार अटी, आंतरिक अभ्यास, दया-कृपा आणि कृती, सकारात्मक दृष्टिकोन, संतमताची तत्त्वे अमलात आणणे आणि दररोजच्या आयुष्यातील संबंधित व्यावहारिक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.For almost 40 years, Maharaj Charan Singh held question-and-answer sessions with his foreign disciples, discussing all subjects relating to the spiritual teachings of the masters. This collection includes almost 2,000 of these Q&As organized according to subject and presented in three volumes: (I) Understanding the Basics, (II) Walking the Path, and (III) Living the Life. Topics include karma and reincarnation, free will, soul and Lord, need for a master, relationship of master and disciple, initiation and the four vows, meditation, effort and grace, positive attitude, living the Sant Mat way of life and the practical questions of everyday life. English: Spiritual Perspectives, Volume 3Author: Maharaj Charan Singh Category: RSSB Tradition: The Masters Format: Paperback, 464 Pages Edition: 1st, 2014 ISBN: 978-81-8466-331-0 RSSB: MA-230-3 Price: USD 12 including shipping. Estimated price: EUR 11.36, GBP 9.86 |