Sant Tukaram
Sant Tukaram
संत तुकाराम
भारतातील महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकप्रिय संतकवींपैकी एक संत तुकाराम आहेत. त्यांचा जन्म इ. स. 1598 साली पुणे येथे शेतकरी व्यापाऱ्याच्या घरात झाला. त्यांना आयुष्यात खूप हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या, त्या काळात पडलेल्या भीषण दुष्काळात त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूलादेखील सामोरे जावे लागले. लहानपणापासूनच संत तुकाराम यांच्यामध्ये अध्यात्माची गोडी होती, म्हणूनच या संकटांनी त्यांना आध्यात्मिक अभ्यासासाठी अधिकच उभारी दिली आणि शेवटी त्यांना प्रभुसाक्षात्कार झाला. आपल्या वाणीमध्ये त्यांनी सद्गुरूच्या कृपेने त्यांच्या अंतरात प्रकट झालेल्या शब्दधूनमध्ये लवलीन राहण्याबद्दलचा उल्लेख केला आहे. आपल्या उपदेशात त्यांनी म्हटले आहे, की मी प्रभुप्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि सत्य-असत्याची ओळख करवून देण्यासाठी आलेलो आहे. या पुस्तकात संत तुकाराम यांच्या जीवनचरित्राचे संक्षिप्त वर्णन आणि त्यांचे अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत.Tukaram is one of the most popular poet-saints of Maharashtra, India. Born in Poona (Pune) in 1598 into a family of farmers and merchants, he endured a hard life, which included the deaths of all his family members from famine. As he was spiritually inclined from childhood, this personal tragedy acted as a catalyst for his increased meditation and ultimate God-realization. In his poetry he speaks of being "drunk in the celestial melody" revealed to him through the grace of his Master. Of his own teaching he said, "I come to illumine the way to God and to distinguish the true from the false." This volume contains many of Tukaram's poems introduced by a short biographical sketch.
Format
Paperback, 276 Pages
Edition
3rd. 2005
ISBN
978-81-8466-433-1
Item Code
MA-051-0
$7.00 USD
including shipping
Approx. €6.48 EUR • £5.39 GBP
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Other Language Editions