Sant Charan Das

संत चरणदास

संत चरणदास जी (इ. स. 1703-1782) उत्तर भारतातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म राजस्थानातील अलवर या गावी झाला होता. त्यांचे बहुतांश आयुष्य दिल्लीत व्यतीत झाले, परंतु त्यांनी दूरवरच्या अनेक यात्राही केल्या. कित्येक हिंदू व मुसलमान शासक त्यांचे शिष्य होते. इतर संतांप्रमाणे त्यांनीही कधीही कोणाकडून भेटस्वरूप काही घेतले नाही व निर्भीडपणे सत्संग केले, तसेच खऱ्या जिज्ञासूंना नामदानही दिले. सदर पुस्तक त्यांच्या यशस्वी जीवनाचे वर्णन करीत, त्यांच्या शिकवणुकीवरही प्रकाश टाकते.

In the eighteenth century – a time in Delhi and throughout India that was marked by political turmoil and religious persecution – Sant Charandas explained in simple words the age-old principles of spirituality. His teachings emphasize the simple path of devotion, that the light of the Supreme Being is within everyone, and that the way to contact the Lord is also within. This book consists of a summary of the life and teachings of Sant Charandas, followed by a selection of his poetry.

English: Sant Charan Das
Author: Dr. T. R. Shangari
Category: Mystic Tradition
Format: Paperback, 376 Pages
Edition: 1st, 2016
ISBN: 978-81-8466-488-1
RSSB: MA-043-0

Price: USD 8 including shipping.
Estimated price: EUR 7.57, GBP 6.57
Copies: 1 2 3 4 (maximum)

Before placing your order, please read this important information.

Other Language Editions