Samarth Ramdas

समर्थ रामदास

महाराष्ट्रातील संत समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवन व उपदेशावर आधारित हे पुस्तक आहे. सतराव्या शतकातील या संतांनी वयाच्या बाराव्या वर्षी सांसारिक संबंध त्यागून कठोर साधना केली. भारतभर भ्रमंती करून सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण केली व त्यांना आत्मिक उत्थानासाठी प्रेरित केले. समर्थांचे यशस्वी शिष्य शिवाजी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखेरपर्यंत आपल्या प्रजेच्या हितासाठी कार्यरत राहिले. समर्थ रामदास यांनी आपल्या जीवन कालखंडात अनेक ग्रंथरचना केल्या. त्यापैकी दासबोध विशेष प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या रचनांमध्ये जीवनातील विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली असून, मनुष्यजन्माचे खरे उद्दिष्ट प्रभुप्राप्ती आहे, हे सांगितले आहे. तसेच, प्रपंच व परमार्थ यात समतोल साधण्यावरही भर दिला आहे. त्यांनी समजावले आहे, की सद‌्गुरूंना शरण गेल्यानेच खरी ज्ञानप्राप्ती होते आणि प्रेम व समर्पण वृत्ती दृढ झाल्यावरच अंतर्मुख साधना सफल होते.

This book is based on the life and teachings of Maharashtra’s great saint Samarth Ramdas. Born in the 17 th century, this saint at the age of 12 gave up all worldly relations and practiced relentless meditation. He toured all of India to enlighten people and encouraged them towards spiritual awakening. Under his guidance, his illustrious disciple Chhatrapati Shivaji kept on working for the welfare of his people till the very end. Samarth Ramdas wrote several books in his life time, out of which ‘Dasbodh’ is most famous. Talking about various aspects of life, Samarth Ramdas, while maintaining that God-realization is the main objective of human birth, also stressed upon maintaining a balance between family life and spirituality. He explained that true knowledge is gained only by going under the refuge of a Satguru and emphasized that only on the basis of love and surrender can one succeed in internal meditation.

Author: Judith Sankaranarayan
Category: Mystic Tradition
Format: Paperback, 176 Pages
Edition: 1st, 2024
ISBN: 978-81-89810-99-8
RSSB: MA-295-0

Price: USD 6 including shipping.
Estimated price: EUR 5.68, GBP 4.93
Copies: 1 2 3 4 (maximum)

Before placing your order, please read this important information.

Other Language Editions