Tulsi Sahib
तुलसी साहेबपुण्याच्या राजगादीचे वारस, संत तुलसी साहेब, (इ. स. 1763-1843) आध्यात्मिक सत्याच्या शोधासाठी, आपली विरासत त्यागून उत्तर भारतातील हाथरस शहरात येऊन स्थायिक झाले, जिथे अनेक श्रद्धाळू त्यांच्याकडे आकर्षिले गेले. या पुस्तकात, तुलसी साहेबांचे जीवनचरित्र, त्यांच्या मधुर काव्यरचना आणि विशेषकरून आग्र्याचे स्वामी जी महाराजजींबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना घट रामायणमध्ये कट्टरपंथी हिंदू, मुसलमान आणि शीख यांच्याबरोबर झालेली त्यांची चर्चा समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांनी तीर्थयात्रा, इतर बहिर्मुखी कर्मकांडाची निरर्थकता, तसेच आंतरिक आध्यात्मिक साधनेच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. आपल्या रत्नसागर ग्रंथांत त्यांनी सृष्टीचे गूढ, कर्मसिद्धान्त, मृत्यू आणि विद्यमान पूर्ण गुरूचे माहात्म्य आणि महत्त्व सांगितले आहे. As this book explains, Tulsi Sahib (1763-1843), heir to the throne of Poona (Pune), renounced his royal heritage to seek mystic reality, moving to Hathras in northern India where he attracted a devoted following. The book has now been revised to incorporate additional research elaborating upon Tulsi Sahib’s teachings and poems. Many of the poems attempt to describe the indescribable. They hint at the grandeur, sweetness and brilliance of the inner worlds experienced by one who ‘goes within’ under the guidance and protection of a Satguru. A number of intriguing dialogues from the famous Ghat Ramayan with people belonging to various religions and traditions including Muslims, Hindus, Jains and followers of Kabir and Guru Nanak – show the way Tulsi Sahib expressed the inner path of Shabd for self-realization and God-realization in a truly multi-religious environment.English: Tulsi Sahib - Saint of HathrasAuthor: Prof. Janak Raj Puri, Virendra Kumar Sethi & Dr. T. R. Shangari Category: Mystic Tradition Format: Paperback, 154 Pages Edition: 2nd. 1999 ISBN: 978-81-8256-356-8 RSSB: MA-031-0 Price: USD 8 including shipping. Estimated price: EUR 7.57, GBP 6.57 |