Satsang Sangreh V
Satsang Sangreh V
सत्संग संग्रह भाग 5
हा हुजूर महाराज चरनसिंह जी(इ.स. 1916-1990) यांच्या सत्संगांचा संग्रह आहे. प्रत्येक सत्संगामध्ये संतमताचे मूळ सिद्धान्त, मनुष्य जन्माचा खरा उद्देश, तसेच अस्सल आणि अनंत सुखाच्या प्राप्तीचा उपाय याविषयी विस्ताराने समजावण्यात आले आहे. आपले म्हणणे समजावून सांगण्याकरिता त्यांनी अन्य संतांच्या रचनांमधून अवतरणे घेतली आहेत, ज्यामुळे त्यांच्या सत्संगांची कक्षा रुंदावून ते विश्वव्यापी झाले आहे.
A collection of discourses by Maharaj Charan Singh (1916-1990). Each discourse is an exposition of the fundamentals of the path, the real purpose of human birth and how true and lasting happiness can be achieved. In illustrating his points, he brings quotes from other saints, thus expanding the universal reach of his discourses.
Format
Paperback, 280 Pages
Edition
1st, 2012
ISBN
978-81-8466-158-3
Item Code
MA-168-5
$8.00 USD
including shipping
Approx. €7.40 EUR • £6.16 GBP
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Other Language Editions