Sant Mat Prakash III
Sant Mat Prakash III
संतमत प्रकाश भाग 3
या पुस्तकात दिल्या गेलेल्या सत्संगांमध्ये हुजूर महाराज सावनसिंह जी (इ. स. 1858-1948) अस्सल आध्यात्मिकतेच्या निरनिराळ्या पैलूंवर विस्ताराने चर्चा करतात. खऱ्या जिज्ञासूंच्या मनाचा ठाव घेणारे हे सत्संग आध्यात्मिकतेने ओतप्रोत असे ज्ञानाचे भांडार आहेत. हुजूरांनी आपल्याला स्वतःच्या अंतरात प्रभूचा शोध घेण्याची एक अशी पद्धती सांगितली आहे, ज्याद्वारे आपण प्रभूस प्राप्त करू शकतो.Huzur Maharaj Sawan Singh Ji (1858-1948) lucidly discusses various aspects of true spirituality in these collection of discourses. They are profound in wisdom, rich in spirituality and go straight to the heart of the earnest seeker. The author has given us a practical way of searching for God within ourselves and realizing Him here and now.
Format
Paperback, 296 Pages
Edition
1st. 2005
ISBN
978-81-8256-691-0
Item Code
MA-025-3
$9.00 USD
including shipping
Approx. €8.33 EUR • £6.93 GBP
Please review our ordering & shipping information prior to purchase.
Other Language Editions